अर्थ : रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ.
उदाहरणे :
पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
अर्थ : एक प्रकारचा रंग.
उदाहरणे :
लाखेचा रंग पक्का असतो.
लाख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laakh samanarthi shabd in Marathi.