अर्थ : विशिष्ट काळी उदयांचलाशी संलग्न असणारी राशी.
उदाहरणे :
तुला लग्न असेलले लोक फार सहनशील असतात.
अर्थ : ज्या समारोहात एखाद्याचा विवाह संपन्न होतो असा एक समाजिक समारोह.
उदाहरणे :
मला एका लग्न समारंभात जायचे आहे.
समानार्थी : लग्न समारंभ, विवाह, विवाह समारंभ
लग्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lagn samanarthi shabd in Marathi.