अर्थ : अणूंमधील जुने बंध मोडून नवीन बंध तयार होण्याची प्रक्रिया.
उदाहरणे :
आम्ल आणि क्षाराच्या रासायनिक अभिक्रियेने मीठ व पाणी बनते
समानार्थी : रासायनिक विक्रिया
रासायनिक अभिक्रिया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raasaaynik abhikriyaa samanarthi shabd in Marathi.