अर्थ : गरजेला कामास येईल असे राखून ठेवलेले सैन्य.
उदाहरणे :
राखीव दल आले आणि दंगलीवर आळा घातला गेला.
समानार्थी : राखीव फौज, राखीव सैन्य, शिलकी दल, शिलकी फौज
राखीव दल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raakheev dal samanarthi shabd in Marathi.