अर्थ : दाट झाडी.
उदाहरणे :
मैदानाच्या उजव्या बाजूला माडांची राई आहे
अर्थ : ज्या रोपांच्या बियांपासून तेल काढले जाते असे रोप.
उदाहरणे :
मोहरीचे शेत पिवळे धम्मक दिसत होते.
समानार्थी : मोहरी
राई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raaee samanarthi shabd in Marathi.