अर्थ : सप्त पाताळांपैकी एक खालचा पाताळ.
उदाहरणे :
पुराणांत रसातळाला जाणार्या पृथ्वीला विष्णूने वराहरूपाने आपल्या दातांवर उचलून धरले असे वर्णन आहे
समानार्थी : रसातल
रसातळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rasaatal samanarthi shabd in Marathi.