अर्थ : युद्धसमयी फडकविण्यात येणारा ध्वज.
उदाहरणे :
कुरुक्षेत्रावर कौरवपांडवांनी युद्धपताका फडकविल्या.
समानार्थी : युद्ध ध्वज, युद्धध्वज, युद्धपताका
युद्ध पताका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yuddh pataakaa samanarthi shabd in Marathi.