पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यष्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यष्टी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : क्रिकेटच्या खेळात धावपट्टीच्या दोन्ही कडांना रोवलेल्या तीन दांड्या व त्यावरील दोन विट्या यांचा समूह.

उदाहरणे :

समानार्थी : त्रिफळा, विकेट

क्रिकेट के खेल में उपयोग किए जाने वाले तीन डंडे और गुल्लियों का समूह।

विकेट से गुल्ली गिरने पर बल्लेबाज़ खेल से बाहर हो जाता है।
विकेट

Cricket equipment consisting of a set of three stumps topped by crosspieces. Used in playing cricket.

wicket
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : क्रिक्रेटच्या खेळात वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या तीन छोट्या दांड्यांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : भारताचा अव्वल क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेली यष्टी लिलावात.

क्रिकेट के खेल में उपयोग होनेवाले उन तीन डंडों में से प्रत्येक जिनके आगे खड़े होकर बल्लेबाज बल्लेबाजी करता है।

गेंदबाज की पहली ही गेंद ने तीनों स्टम्प बिखेर दिए।
स्टंप, स्टम्प

(cricket) any of three upright wooden posts that form the wicket.

stump

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

यष्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yashtee samanarthi shabd in Marathi.