पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यतिभंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यतिभंग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : वृत्तामध्ये ज्या ठिकाणी थांबायचे त्या ठिकाणी शब्द पुरा न झाल्याने निर्माण होणारा छंदोदोष.

उदाहरणे : लाविला गुलाबी रंग, किति सुंदर अमुच्या बंग-,ल्याप्रती हे यतिभंगाचे उदाहरण आहे.

छंद में यति निश्चित स्थान पर न होने का दोष।

कुछ कवियों की रचनाओं में प्रायः यतिभंग मिलता है।
यति भंग, यति-भंग, यतिभंग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

यतिभंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yatibhang samanarthi shabd in Marathi.