सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिथे यंत्रे बसवली आहेत आणि त्यांच्या सहाय्याने एखादी वस्तू तयार केली जाते ते स्थान.
उदाहरणे : मोहन एका यंत्रशाळेत कार्यरत आहे.
समानार्थी : यंत्रगृह, यंत्रशाळा
वह स्थान जहाँ यंत्र लगे हों और उनकी सहायता से कोई वस्तु तैयार की जाती हो।
Workshop where metal is cut and shaped etc., by machine tools.
स्थापित करा
यंत्रशाला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yantrashaalaa samanarthi shabd in Marathi.