सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
उदाहरणे : सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात
समानार्थी : साळुंकी, साळुंखी
काले रंग की एक एशियाई चिड़िया जो मनुष्य की-सी बोली बोल लेती है।
Tropical Asian starlings.
अर्थ : पुराणानुसार पार्वतीची माता.
उदाहरणे : मैना ही हिमालयची पत्नी होती.
समानार्थी : मेनका
पुराणानुसार पार्वती की माता।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा
मैना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mainaa samanarthi shabd in Marathi.