पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मेंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मेंदी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्याच्या पाल्यात कात चुना घालून स्त्रिया हात किंवा पाय रंगवतात ते एक झाड.

उदाहरणे : नव वधूच्या हातावरील मेंदी खूप छान रंगली होती.

एक झाड़ी जिसकी पत्तियों को पीसकर हथेली आदि पर लगाते हैं।

शीला मेंहदी की पत्तियाँ तोड़ रही है।
मेंहदी, मेहँदी, रक्तगर्भा, हिना

Widely cultivated as a groundcover for its dark green shiny leaves and usually blue-violet flowers.

myrtle, vinca minor
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मेंदीच्या पानांना वाटून तयार केलेले वाटण.

उदाहरणे : दारात झाड असल्याने हवे तेव्हा मेंदी तयार करता येत असे.

मेंहदी की पत्तियों को पीसकर बनाया हुआ लेप।

शीला हाथ पर मेंहदी लगा रही है।
मेंहदी, मेहँदी, रंजक, रञ्जक, हिना

A reddish brown dye used especially on hair.

henna
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मेंदीच्या पानांना वाळवून केलेली पूड.

उदाहरणे : त्याने पावकिलो मेंदी विकत घेतली.

मेंहदी की पत्तियों को सूखाकर और पीसकर बनाया हुआ चूर्ण।

उसने दुकान से एक डिब्बा मेंहदी खरीदी।
मेंहदी, मेंहदी पाउडर, मेहँदी, हिना
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मेंदीच्या साहाय्याने शरीरावर काढलेली नक्षी.

उदाहरणे : तिने माझ्या हातावर सुंदर मेंदी काढली.

मेंहदी द्वारा शरीर के किसी अंग पर की जानेवाली रचना।

उसके हाथ में बहुत सुंदर मेंहदी लगी है।
मेंहदी, मेहँदी, हिना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मेंदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mendee samanarthi shabd in Marathi.