अर्थ : मुख्य किंवा महत्त्वाची गोष्ट.
उदाहरणे :
मी त्याच्या भाषणातले मुद्दे टिपून घेतले.
अर्थ : वही, खातेपुस्तक ह्यांमध्ये लिहिली जाणारी कोणतीही गोष्ट.
उदाहरणे :
एक महत्त्वाचा मुद्दा तो विसरला
मुद्दा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. muddaa samanarthi shabd in Marathi.