अर्थ : शाळेतील मुख्य शिक्षक.
उदाहरणे :
मुख्याध्यापक आज सर्व शाळेची पाहणी करणार आहेत.
समानार्थी : हेडमास्तर
अर्थ : मुख्याध्यापकाचे पद.
उदाहरणे :
हा व्यक्ती मुख्याध्यापकासाठी योग्य नाही.
अर्थ : एखाद्या विद्यालयातील अध्यापकांमधील सर्वांत प्रमुख अध्यापक.
उदाहरणे :
पंडित राम मनोहर ह्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत.
समानार्थी : प्राचार्य
मुख्याध्यापक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukhyaadhyaapak samanarthi shabd in Marathi.