पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मीठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मीठ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो..

उदाहरणे : मिठामुळे जेवण रुचकर बनते.

समानार्थी : लवण

भोज्य पदार्थों में एक विशेष स्वाद उत्पन्न करने के लिए थोड़ी मात्रा में डाला जाने वाला एक क्षार पदार्थ।

नमक भोजन को स्वादिष्ट बना देता है।
नमक, नून, नोन, पटु, रामरस, लवण, लोन

White crystalline form of especially sodium chloride used to season and preserve food.

common salt, salt, table salt

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मीठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. meeth samanarthi shabd in Marathi.