अर्थ : मार्ग दाखवण्याची क्रिया.
उदाहरणे :
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच मला यश मिळाले
अर्थ : एखाद्या संकटातून बाहेर येण्यासाठी किंवा एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी योग्य उपाय सुचविण्याची किंवा दिशा दाखविण्याची क्रिया.
उदाहरणे :
शीला एका खूप मोठ्या मार्गदर्शकाच्या मदतीने तिचे शोधकार्य करत आहे.
अर्थ : रस्ता दाखविण्याचे कार्य.
उदाहरणे :
योग्य मार्गदर्शन प्रगतीस हातभार लावते.
मार्गदर्शन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maargadarshan samanarthi shabd in Marathi.