अर्थ : ज्याच्या आधारे एखाद्या गोष्टीची योग्यता,महत्त्व,गुण इत्यादी निश्चित करता येतात असा ठरविलेला सर्वमान्य मापक.
उदाहरणे :
महाभारत हा भारतीय साहित्याचा मानदंड आहे
समानार्थी : आदर्श
मानदंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanadand samanarthi shabd in Marathi.