पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मागणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मागणी   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादी वस्तू हवी असण्याची स्थिती.

उदाहरणे : सध्या बाजारात नवीन वस्तूंची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.

किसी बात की चाह या आवश्यकता होने की अवस्था या भाव।

आज-कल बाज़ार में नई-नई वस्तुओं की माँग बढ़ रही है।
डिमांड, डिमान्ड, डिमैंड, डिमैन्ड, माँग, मांग

Required activity.

The requirements of his work affected his health.
There were many demands on his time.
demand, requirement
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : लग्नासाठी मुलाला एखादी मुलगी पसंत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना मुलगी देण्यासाठी विचारण्याची क्रिया.

उदाहरणे : मुळ्यांकडून हिला मागणी आली आहे.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : लग्नासाठी एखाद्या कुटुंबासमोर ठेवलेला प्रस्ताव.

उदाहरणे : एका ओळखीच्या गृहस्थामार्फत मागणी घातली.

समानार्थी : लग्नाची मागणी, विवाहाचा प्रस्ताव

विवाह करने के लिए किसी के या किसी के परिवार के सामने रखा जानेवाला सुझाव।

श्याम के बड़े बेटे के लिए कई रिश्ते आ रहे हैं।
रिश्ता, विवाह प्रस्ताव

४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विशिष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत असे अधिकाराने सांगण्याची क्रिया.

उदाहरणे : मजुरांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते संप करू लागले.

किसी से आधिकारिक रूप में या दृढ़तापूर्वक यह कहने की क्रिया कि हमें अमुक-अमुक सुविधाएँ मिलनी चाहिए।

मजदूरों की माँग पूरी न होने पर वे हड़ताल करने लगे।
माँग, मांग

The act of demanding.

The kidnapper's exorbitant demands for money.
demand

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मागणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maagnee samanarthi shabd in Marathi.