अर्थ : मनाला वाटेल ते करण्याची किंवा करवून घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
उद्योगधंद्यात केवळ भांडवलदारांची मनमानी नसून श्रमिकांचेही विचार लक्षात घेतले पाहिजेत.
अर्थ : मनाला वाटेल तसा.
उदाहरणे :
ह्या संस्थानातील मनमानी कारभाराचा त्यांना अनुभव होता.
मनमानी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manmaanee samanarthi shabd in Marathi.