अर्थ : दोन पक्षांच्या मध्ये राहून त्यांचे परस्पर व्यवहार पाहणारी आणि त्यातून काहीवेळा फायदा घेणारी व्यक्ती.
उदाहरणे :
राम आणि श्यामच्या भांडणात सोहनने मध्यस्थाचे काम केले.
समानार्थी : दलाल
मध्यस्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madhyasth samanarthi shabd in Marathi.