सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : माथा पिवळा,काळा मुखवटा खालील भागावर रेषा नसलेला, वरील भागावर गर्द तांबूस रेषा असलेला पक्षी.
उदाहरणे : सुगरणीची घरटी फार देखणी असतात.
समानार्थी : कंचुरला, देवचिमणी, देवपाखरू, परीसुगरण, बाया, भोरडा, भोरड्या, रानलेडवा, लिडवे, लेडवा, विणकर, सुगरण, सुग्रण, सुरसणी
गौरैया के आकार का एक पक्षी जिसका माथा पीला और चमकीला होता है।
Finch-like African and Asian colonial birds noted for their elaborately woven nests.
अर्थ : साळुंकीच्या आकाराचा पक्षी.
उदाहरणे : भोरडीला गुलाबी साळुंकी असेही म्हटले जाते
समानार्थी : गुलाबी साळुंकी, पळस मैना
मैना के आकार का एक पक्षी।
स्थापित करा
भोरडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhordee samanarthi shabd in Marathi.