अर्थ : सुख भोगण्याची क्रिया.
उदाहरणे :
चिक्कू माणूस स्वतःच्या पैशाचाही उपभोग घेऊ शकत नाही
समानार्थी : उपभोग
अर्थ : सुखदुःख अनुभवण्याची क्रिया.
उदाहरणे :
मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे भोग भोगावे लागतात.
भोग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhog samanarthi shabd in Marathi.