पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुणभुण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुणभुण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.

उदाहरणे : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?

समानार्थी : किटकिट, किरकिर, कुरकुर, पिरपिर

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : गुंगुं असा ध्वनी.

उदाहरणे : मला कुठूनतरी भुणभुण ऐकू येत आहे.

समानार्थी : गिणगिण, गुणगुण

भुनभुन की आवाज़।

ये भुनभुनाहट कहाँ से आ रही है?
भुनभुन, भुनभुनाहट

Sound of rapid vibration.

The buzz of a bumble bee.
bombilation, bombination, buzz
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : भुंग्याचा आवाज.

उदाहरणे : भुंग्याची गुणगुण काही जणांना आवडते.

समानार्थी : गुणगुण

भौंरे के उड़ने से होनेवाला शब्द।

भौंरों का गुंजन मन को लुभाता है।
गुंजन, गुंजार, गुञ्जन, गुनगुन, गूँज, गूंज

A humming noise.

The hum of distant traffic.
hum, humming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भुणभुण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhunbhun samanarthi shabd in Marathi.