पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिरभिरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिरभिरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : स्वस्थ न राहता इकडे तिकडे सतत पटपट हालचाल करणे.

उदाहरणे : माझी नजर मात्र संभाजीला शोधण्यासाठी भिरभिरत होती.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भिरभिरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhirabhirne samanarthi shabd in Marathi.