अर्थ : बसके डोळे, आकडीसारखी काळी चोच असलेला, सुमारे ६१ सेमी. लांबीचा एक पक्षी.
उदाहरणे :
घारीची दृष्टी तीक्ष्ण असते.
समानार्थी : घार, घारड, नागरी घार, लालपाखी घार
भिगरी घार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhigree ghaar samanarthi shabd in Marathi.