अर्थ : भाव अथवा भावना ह्यांनी भरलेला.
उदाहरणे :
ती एक भावपूर्ण काव्य वाचते आहे.
समानार्थी : भावनात्मक, भावनापूर्ण, भावनिक, मर्मस्पर्शी, हृदयस्पर्शी
भावपूर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaavapoorn samanarthi shabd in Marathi.