अर्थ : भारताचा रहिवासी.
उदाहरणे :
हिमालय हे आम्हा भारतीयांचे भूषण आहे.
अर्थ : भारताचा वा भारताशी संबंधित.
उदाहरणे :
रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारतीय अर्थव्यवस्था डळमळली.
समानार्थी : हिंदुस्थानी
भारतीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaarteey samanarthi shabd in Marathi.