पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भातुकली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भातुकली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लहान मुले दैनंदिन जीवनातील स्वयंपाक इत्यादी गोष्टींचे अनुकरण करून खेळतात तो खेळ.

उदाहरणे : मुले भातुकली खेळत होती.

समानार्थी : घर-घर

बालाओं का वह खेल जिसमें वे खिलौने के रूप में उपलब्ध रसोई उपकरणों में खाना पकाने का नाटक करती हैं।

बच्चों को रसोई खेलते देखकर मज़ा आ रहा था।
घर-घर, रसोई, रसोई खेल
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : भातुकलीच्या खेळात करून खातात ते खाद्यपदार्थ.

उदाहरणे : आज आमच्याकडे बत्ताशाची भातुकली आहे.

रसोई खेल में झूठ-मूठ का या तैयार खाद्य पदार्थ।

लड़की रसोई परोस रही है।
चलो अब रसोई खाते हैं।
रसोई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भातुकली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaatuklee samanarthi shabd in Marathi.