सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काही संबंध असेलेली व्यक्ती.
उदाहरणे : आमचे नातेवाईक दिल्लीला राहतात
समानार्थी : आप्त, आप्तेष्ट, नातलग, नातेवाईक, संबंधी
अर्थ : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.
उदाहरणे : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला
समानार्थी : आप्त, आप्तेष्ट, कुटुंबीय, गणगोत, गोत, नातलग, नातेवाईक, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन
अपने कुल के लोग।
अर्थ : आपल्या जातीचे किंवा समाजाचे लोक.
उदाहरणे : दुसर्या जातीत लग्न केल्यामुळे भाऊबंदांनी श्यामला वाळीत टाकले.
समानार्थी : भाईबंद
जाति या समाज के लोग।
Group of people related by blood or marriage.
स्थापित करा
भाऊबंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaaooband samanarthi shabd in Marathi.