पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भर्ती करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भर्ती करणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : रोगाचे निदान व्हावे यासाठी रूग्णास रूग्णालय इत्यादीत ठेवणे.

उदाहरणे : रमेशला एका सरकारी रूग्णालयात दाखल केले गेले आहे.

समानार्थी : दाखल करणे

रोग के निदान के लिए किसी बीमार को किसी अस्पताल आदि में रखवाना।

रमेश को एक सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है।
एडमिट कराना, भरती कराना, भर्ती कराना

Admit into a hospital.

Mother had to be hospitalized because her blood pressure was too high.
hospitalise, hospitalize

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भर्ती करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhartee karne samanarthi shabd in Marathi.