अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
भटिंडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र भटिंडा शहरात आहे.
समानार्थी : भटिंडा जिल्हा
अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
मला मुलाखतीसाठी भटिंडा जायचे आहे.
समानार्थी : भटिंडा शहर
भटिंडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhatindaa samanarthi shabd in Marathi.