पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भगवद्गीता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : महाभारतात भीष्मपर्वातील कृष्ण व अर्जुन ह्यांच्यातील संवादाच्या स्वरूपात असलेला तत्त्वज्ञानपर ग्रंथ.

उदाहरणे : गीतेत सातशे श्लोक व अठरा अध्याय आहेत.

समानार्थी : गीता, श्रीमद्भगवद्गीता

हिंदुओं का एक धार्मिक ग्रंथ जिसमें भगवान कृष्ण द्वारा अर्जुन को दिए गए उपदेशों का वर्णन है।

भगवद् गीता में अठारह अध्याय हैं।
गीता, भगवद् गीता, भगवद्गीता, श्रीमद्भगवद्गीता

(Hinduism) the sacred `song of God' composed about 200 BC and incorporated into the Mahabharata (a Sanskrit epic). Contains a discussion between Krishna and the Indian hero Arjuna on human nature and the purpose of life.

bhagavad-gita, bhagavadgita, gita

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भगवद्गीता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhagavadgeetaa samanarthi shabd in Marathi.