पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भक्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.

उदाहरणे : नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला

समानार्थी : निष्ठा, श्रद्धा

देवी-देवता या ईश्वर के प्रति होने वाला विशेष प्रेम।

ईश्वर के प्रति भक्ति होनी चाहिए।
भक्ति

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : मोठ्यांविषयी असलेली श्रद्धा किंवा आदरभाव.

उदाहरणे : ज्ञान मिळविण्यासाठी गुरूविषयी भक्ती असणे आवश्यक आहे असे संत, महात्म्यांनी सांगितले आहे.

किसी बड़े के प्रति होनेवाली श्रद्धा या आदर भाव।

संत,महात्माओं ने ज्ञान प्राप्त करने के लिए गुरु के प्रति भक्ति का होना आवश्यक बतलाया है।
भक्ति, भक्ति-भाव

A feeling of profound love and admiration.

adoration, worship

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaktee samanarthi shabd in Marathi.