अर्थ : एखाद्या व्यक्तीसमुहाचे पूर्णपणे एकरूप असे भाषिक रूप.
उदाहरणे :
भोजपुरी ही माझ्या क्षेत्रातील बोली आहे.
समानार्थी : बोलाभाषा
अर्थ : लिलावाच्या वेळी मोठ्याने ओरडून किंमत सांगण्याची क्रिया.
उदाहरणे :
मी ह्या वस्तूसाठी शंभर रूपयांपर्यंत बोली लावू शकतो.
बोली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bolee samanarthi shabd in Marathi.