अर्थ : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.
उदाहरणे :
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
समानार्थी : शृंखला
बेडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bedee samanarthi shabd in Marathi.