अर्थ : मुठीने केलेला प्रहार.
उदाहरणे :
पाठीत एक बुक्का बसताच तो खाली पडला.
समानार्थी : गुद्दा, ठोसा, बुक्का, मुष्टिघात, मुष्टिप्रहार
अर्थ : अंग चेपण्यासाठी मुठीने हळूहळू मारण्याची क्रिया.
उदाहरणे :
शेटजी सेवकरामकडून पाठीत बुक्के मारून घेत होते.
बुक्की व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bukkee samanarthi shabd in Marathi.