पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिल्ला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिल्ला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बक्षीस म्हणून दिलेली धातूची चकती.

उदाहरणे : संगीत स्पर्धेत पहिला आल्याबद्दल त्याला सोन्याचे पदक मिळाले

समानार्थी : पदक

कुछ विशिष्ट आकार की बनाई हुई धातु की वह छोटी वस्तु जो किसी को कोई विशेष, अच्छा कार्य करने पर प्रमाण और पुरस्कार रूप में अथवा सम्मानित करने के लिए दी जाती है।

संगीत प्रतियोगिता में प्रथम आने पर उसे सोने का पदक मिला।
तगमा, तमग़ा, तमगा, पदक, मेडल

An award for winning a championship or commemorating some other event.

decoration, laurel wreath, medal, medallion, palm, ribbon
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिपाई इत्यादीच्या पोशाखावर लावली जाणारी धातूची तबकडी किंवा पदक.

उदाहरणे : त्या शिपायाने बिल्ला लावला होता.

समानार्थी : चपरास

चौकीदार,अरदली आदि का बिल्ला।

चपरासी चपरास लगाये हुए था।
चपरास
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड इत्यादीपासून बनवलेले चिन्ह जे शिपाई किंवा स्वयंसेवक इत्यादींच्या ओळखीसाठी लावला जाते.

उदाहरणे : सभेत आलेल्या सर्व स्वयंसेवकांनी बिल्ले लावले होते.

मानव निर्मित कपड़े आदि का वह चिन्ह जो कुछ चपरासी या स्वयंसेवक आदि अपने पहचान के लिए लगाते हैं।

सभा में आये सभी स्वयंसेवक बिल्ला लगाये हुए थे।
बिल्ला

An emblem (a small piece of plastic or cloth or metal) that signifies your status (rank or membership or affiliation etc.).

They checked everyone's badge before letting them in.
badge

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बिल्ला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. billaa samanarthi shabd in Marathi.