अर्थ : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर होण्याची क्रिया.
उदाहरणे :
आज सेहवाग ४ धावांवरच बाद झाला.
अर्थ : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर काढलेला.
उदाहरणे :
बाद खेळाडूंना बाहेर बसविण्यात आले.
बाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baad samanarthi shabd in Marathi.