पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाणा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ठराविक वर्तनक्रम.

उदाहरणे : शेवटी त्याने आपला पोलिसी खाक्या दाखवला.

समानार्थी : खाक्या

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्त्राच्या विणीतील आडवा धागा.

उदाहरणे : विणताना बाणा घट्ट बसवतात.

कपड़े की बुनावट में चौड़ाई के बल के सूत।

कपड़े में कहीं-कहीं बाने टूट गये हैं।
बाना

The yarn woven across the warp yarn in weaving.

filling, pick, weft, woof
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.

उदाहरणे : रोखठोक वागणे हा त्याचा बाणा आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baanaa samanarthi shabd in Marathi.