अर्थ : भागाकार केल्यावर, जिला पुढे भाग जाऊ शकत नाही अशी उरलेली संख्या.
उदाहरणे :
पाचाला दोनाने भागल्यावर एक ही बाकी राहते
अर्थ : मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उरलेली संख्या.
उदाहरणे :
दहातून दोन वजा केल्यास आठ बाकी राहतात
समानार्थी : शिल्लक
बाकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baakee samanarthi shabd in Marathi.