पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बांधून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बांधून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : बांधण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : त्याने आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली.

बाँधने का काम दूसरे से करवाना।

उसने अपनी बहन से राखी बँधवाई।
बँधवाना, बंधवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बांधून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baandhoon ghene samanarthi shabd in Marathi.