अर्थ : मुसलमानांच्या प्रार्थनेच्या(नमाजाच्या) वेळी निमंत्रणादाखल होणारा पुकारा.
उदाहरणे :
पहाटेच्या वेळी इथे मशिदीतली अजान ऐकू येते
समानार्थी : अजान
अर्थ : पहाटेच्या वेळी येणारा कोंबड्याचा आवाज.
उदाहरणे :
गावातील लोक आजदेखील बांग ऐकताच उठू लागतात.
बांग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baang samanarthi shabd in Marathi.