पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बदनामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बदनामी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : कुख्यात होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : जन्मभर वाईट काम केल्यामुळे त्याची अपकीर्ती सर्वत्र पसरली.
त्याने अब्रुनुकसानी केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

समानार्थी : अपकीर्ती, अब्रुनुकसानी, कुख्याती, कुप्रसिद्धी, दुष्कीर्ती

कुख्यात होने की अवस्था या भाव।

डाकू के रूप में रत्नाकर को जितनी बदनामी मिली,उससे अधिक ऋषि वाल्मीकि के रूप में प्रसिद्धि।
अंगुश्तनुमाई, अकीर्ति, अजस, अपकीरति, अपकीर्ति, अपकृति, अपजस, अपनाम, अपयश, अपलोक, अप्रतिष्ठा, अभिशस्ति, अयश, कुख्याति, कुप्रसिद्धि, घैर, घैरु, घैरो, दुर्नाम, दुष्प्रचार, नामधराई, बदनामी, रुसवाई, वाच्यता

A state of extreme dishonor.

A date which will live in infamy.
The name was a by-word of scorn and opprobrium throughout the city.
infamy, opprobrium

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बदनामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badnaamee samanarthi shabd in Marathi.