पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बटाटावडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बटाटावडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उकडलेल्या बटाट्याच्या सुक्या भाजीचे गोळे बनवून ते बेसन पिठात बुडवून तळला जाणारा एक पदार्थ.

उदाहरणे : बटाटावडा हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य आहे.

समानार्थी : वडा

उबले आलू की सूखी सब्ज़ी के गोलों को बेसन के घोल में डुबाकर एवं तलकर बनाया जाने वाला एक पकवान।

मुंबई में कितने लोग सिर्फ बटाटा बड़ा और पाव खाकर ही जीते हैं।
आलू गोंडा, आलू बोंडा, आलू-गोंडा, आलू-बोंडा, बटाटा बड़ा, बटाटा वड़ा, बटाटा-बड़ा, बटाटा-वड़ा

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बटाटावडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bataataavdaa samanarthi shabd in Marathi.