पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंधनमुक्त होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंधनमुक्त होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.

उदाहरणे : मासोळी जाळ्यातून सुटली.

समानार्थी : निसटणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, सुटणे, स्वतंत्र होणे

किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।

मछली जाल से छूट गई।
आज़ाद होना, आजाद होना, उन्मुक्त होना, खुलना, छुटना, छूटना, बंधन मुक्त होना, बच निकलना, मुक्त होना

Grant freedom to. Free from confinement.

free, liberate, loose, release, unloose, unloosen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बंधनमुक्त होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bandhanamukt hone samanarthi shabd in Marathi.