पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुसफुसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुसफुसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हळूहळू बोलणे.

उदाहरणे : तो मित्राच्या कानात काहीतरी कुजबुजला

समानार्थी : कुजबुजणे

बहुत ही धीमे स्वर से (कान में) कुछ कहना।

विदेशी बहू को देखते ही लोग आपस में फुसफुसाये।
कानाफूसी करना, फुसफुसाना, सरगोशी करना

Speak softly. In a low voice.

whisper
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : साप, मांजर इत्यादींनी रागावले असता फुसफुस असा आवाज काढणे.

उदाहरणे : शेपटीवर पाय पडताच साप फुसफुसला.

समानार्थी : फिसकारणे, फुत्करणे

साँप का फू-फू करना।

नाग फन उठाकर फुफकारने लगा।
फुफकार करना, फुफकारना, फूत्कार करना, फूत्कारना

Express or utter with a hiss.

hiss, sibilate, siss, sizz

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फुसफुसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phusaphusne samanarthi shabd in Marathi.