अर्थ : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या पृष्ठभागावर ठेवून ती वर खाली व पुढे मागे करणे.
उदाहरणे :
आईने मुलाच्या पाठीवरून हात फिरवला.
अर्थ : बाहेर हवेत फिरावयास लावणे वा घेऊन जाणे.
उदाहरणे :
तो नेहमी आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवतो.
समानार्थी : फिरविणे
अर्थ : व्यायाम वा हवा सेवन करण्याच्या हेतूने हळूहळू चालवणे.
उदाहरणे :
परिचारिका रुग्णाला पडवीत फिरवत आहे.
समानार्थी : फिरविणे
फिरवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phirvane samanarthi shabd in Marathi.