अर्थ : फाटेल असे करणे.
उदाहरणे :
त्याने रागाने वही फाडली
अर्थ : एखादी गोष्ट ऐकून आश्चर्याने डोळे इत्यादी मोठे करणे किंवा होणे.
उदाहरणे :
रमेची अविश्वसनीय कथा ऐकून तिने डोळे विस्फारले
समानार्थी : विस्फारणे
फाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaadne samanarthi shabd in Marathi.