अर्थ : एखादे घर, दल किंवा समाज इत्यादींचा मुख्य व्यक्ती.
उदाहरणे :
अटलजी भाजपाचे प्रमुख आहेत.
समानार्थी : पुढारी
अर्थ : ज्याकडे प्रमुख सूत्रे आहेत अशी व्यक्ती.
उदाहरणे :
प्रमुखाने सर्वांना आज्ञा दिली.
अर्थ : महत्त्व असलेला.
उदाहरणे :
आजच्या चर्चेत समाजाच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
समानार्थी : ठळक, महत्त्वपूर्ण, मुख्य
अर्थ : संगीतात सप्तसूरांचा किंवा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
वादक प्रमुख कळ दाबत आहे.
समानार्थी : मुख्य
प्रमुख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pramukh samanarthi shabd in Marathi.