सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
समानार्थी : अटकाव, निषेध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
अर्थ : एखाद्या कार्याला, अवस्थेला अटकाव निर्माण करण्याची क्रिया.
उदाहरणे : रोगांना प्रतिबंध करणे आपल्या हातात असते.
किसी अनुचित कार्य, अवस्था आदि को रोकने की क्रिया।
The act of preventing.
स्थापित करा
प्रतिबंध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratibandh samanarthi shabd in Marathi.